भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञानाकडून जगातील पहिली DNA लस,12 वर्षांवरील मुलांसाठी ZyCoV-D लस

भारतातील औषध नियामकाने आज झायडस कॅडिलाच्या डीएनए लसीला 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे आणि या बरोबरच देशात वापरासाठी सहावी लस अधिकृत झाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola