महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला गृहराज्यमंत्री Shambhuraj Desai यांच्याकडून 2 लाखांचं बक्षीस
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. तर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय...
Continues below advertisement