Maharashtra Kesari Prithviraj Patil यांची आयोजकांवर नाराजी,आयोजकांकडून फक्त गदा रोख बक्षीस नाही
abp majha web team
Updated at:
10 Apr 2022 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेनंतर आयोजकांकडून रोख बक्षीस मिळालं नसल्याची खंत पृथ्वीराज पाटीलनं व्यक्त केलीय. आयोजकांकडून फक्त मानाची गदा देण्यात आली, मात्र रोख बक्षीस देण्यात आलं नाही अशी नाराजी पृथ्वीराजनं व्यक्त केलीय.