Maharashtra - Karnataka bus service : महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
26 Nov 2022 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं जतसंदर्भात वक्तव्य, काल कोल्हापुरात आंदोलन. नुकसान टाळण्यासाठी दोन्ही राज्याकडून खबरदारीचं पाऊल.