Raj Thackeray Tweet on Border Issue : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा,ठाकरेंचं ट्विट
Continues below advertisement
महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय, राज ठाकरेंचं ट्विट. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा, असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Truck Tweet Stone Pelting Border Issue Ajit Pawar Bjp 'Eknath Shinde 'Maharashtra Hirebaugwadi