Maharashtra Budget Session : विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत
Continues below advertisement
Maharashtra Budget Session : विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे...आज अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत... अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०२३-२०२४ वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील.. दुपारी 2 वाजता अंतरीम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. यामध्ये एक एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल ... सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते व्याज याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल. तर अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा केली जाऊन तो मंजूर होईल...
Continues below advertisement