Maharashtra : राज्यातील 23 जिल्ह्यांत मानवविकास कार्यक्रम, सायकलसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ
Continues below advertisement
राज्यातील ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुलींना सायकल खरेदीसाठी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आधीच्या अनुदानात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राज्यात २३ जिल्ह्यांतील १२५ अतिमागास तालुक्यांमध्ये मानविकास कार्यक्रम राबविला जातो. त्यात शालेय मुलींना सायकल वाटप कार्यक्रमाचा समावेश आहे.
Continues below advertisement