
Maharashtra Holi : महाराष्ट्रात होळीचा उत्साह; रंगपंचमी उत्सावानिमित्त विविध ठिकाणी रंगांची उधळण
Continues below advertisement
Maharashtra Holi : महाराष्ट्रात होळीचा उत्साह; रंगपंचमी उत्सावानिमित्त विविध ठिकाणी रंगांची उधळण राजापूरच्या पडवे इथं नवलादेवीचा शिमगोत्सव उत्साहात साजरा, ५० ते ६० फूट होळीचं आयोजन, कापड खेळे खेळायला मोठा प्रतिसाद, शिमगोत्सवानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम, सप्तमीच्या दिवशी उत्सवाची सांगता होेणार.
Continues below advertisement