Raksha bandhan 2021 : आरोग्यमंत्री Rajesh Tope यांचं रक्षाबंधन ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2021 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरक्षाबंधनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना त्यांच्या धाकट्या भगिनीने राखी बांधून शुभेच्छा दिल्या. जालन्यातील पाथरवाला गावात या बहीण-भावाची राखी पौर्णिमा साजरी झाली. यावेळी राजेश टोपे यांनीही सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच सण उत्सव साजरे करताना कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहनही टोपेंनी केलें.