
Maharashtra Heat Wave : मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात आज पाऊस, तर विदर्भात उन्हाच्या झळा
Continues below advertisement
मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात आज पाऊस, तर विदर्भात उन्हाच्या झळा. दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा, कोकणात अवकाळीचा इशारा.
Continues below advertisement