EXCLUSIVE :परीक्षेच्या गोंधळाला राज्य सरकार नाही, तर कंपनीच जबाबदार: न्यासा कंपनी संचालक पुनीत कुमार
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
27 Sep 2021 09:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य विभागाची परीक्षेत नेमका काय गोंधळ उडाला? आरोग्य विभागाची परीक्षा काही तास आधी का पुढे का ढकलण्यात आली? विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापनंतर न्यासा कंपनीची माफी, आरोग्य विभागच्या परिक्षेला जबाबदार मानल्या जाणाऱ्या न्यासा कंपनीचा म्हणणं काय? ब्लॅक लिस्ट कंपनी म्हणून आरोप केले जात असताना परीक्षेचा काम कसे मिळाले? वायरल ऑडिओ क्लीप मध्ये न्यासाच नाव घेण्यात आल्यानंतर न्यासाच काय संबंध आहे? पुढे होणाऱ्या आरोग्य विभागच्या परिक्षेसाठी न्यासाची तयारी काय ? या सर्व प्रश्नांवर न्यासा कंपनी संचालक पुनीत कुमार यांच्याशी बातचीत