देशातील कोरोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट महाराष्ट्रात, राज्यात एक लाखाहून अधिक रुग्ण
नवी दिल्ली : देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून गुरुवारी एकाच दिवशी 23 हजार 285 नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशात सलग नवव्या दिवशी 15 हजारांपेक्षा जास्त कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात 117 रुग्णांचा मृत्यू झाला असून 15,157 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलं आहे.
Tags :
Coronavirus Maharashtra Corona Corona In Maharashtra Bmc Mumbai Corona Mumbai Mayor Kishori Pednekar Corona Hotspot Coronavirus