Maharashtra Lockdown | राज्यात कोरोनाचा उद्रेक,देशातील सर्वाधिक हॉटस्पॉट महाराष्ट्रात;लॉकडाऊन होणार?

Continues below advertisement

राज्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. देशातील कोरोनाचे  सर्वाधिक हॉटस्पॉट महाराष्ट्रात आहेत. देशात कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेले 10 पैकी 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातली चिंता वाढलीए

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram