Maharashtra : कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठीचा सुधारित जीआर केव्हा निघणार?

Continues below advertisement

कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठी राज्य सरकारकडून नऊ खासगी कंपन्यांची नियुक्ती,राज्यसरकारला आर्थिक भुर्दंड बसणार, नवीन प्रस्तावासाठीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पत्र बेदखल.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram