IAS officers transfers : राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या

राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लक्ष्मीनारायण मिश्रा, तर व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागीय आयुक्तपदी बदली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola