राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या यादीचं काय झालं? राजभवनात आज अपिलावर सुनावणी

राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या यादीचं काय झालं? आयटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर राजभवनात आज सुनावणी; राजभवनात यादी आहे की नाही? य़ाबाबतची माहिती मिळणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola