12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण पुन्हा चर्चेत, काय झालं नेमकं?

Continues below advertisement

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातली केस आणखी लांबणीवर. आज होणार होती याचिकेवर सुनावणी. पुढील सुनावणी 21 मार्च रोजी. तोपर्यंत कोर्टाचा स्थगिती आदेशही लागू राहणार. 21 मार्चपर्यंत नियुक्त्या करता येणार नाहीत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram