Winter Session of Maharashtra : यंदाचं हिवाळी अधिवेशन एक आठवडा लांबणीवर जाण्याची शक्यता...
Continues below advertisement
हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची चिन्हं आहेत. विधान परीषदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलावं अशी सर्वपक्षीयांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर केलं जाईल .
Continues below advertisement