Maharashtra : TET परीक्षा घोटाळ्यानंतर सरकारला जाग, शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची होणार पडताळणी
Continues below advertisement
TET परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय. 2013 नंतर रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी
Continues below advertisement