Teachers Recruitment : नवीन वर्षात 30 हजार शिक्षकांची होणार भरती, दीपक केसरकरांची माहीती

Continues below advertisement

राज्य सरकार नवीन शैक्षणिक वर्षात ३० हजार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram