Maharashtra : शासकीय कार्यालयांमध्ये Biometric हजेरीला स्थगिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
कोरोनाच्या वाढत्य पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झालं असून अनेक निर्णय घेत आहे. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमध्ये Biometric हजेरीला स्थगिती देण्यात आली आहे.