Genome Testing : महाराष्ट्र सरकारनं जणुकीय चाचणी थांबवली,55 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आढळल्यानं निर्णय
Continues below advertisement
ओमायक्रॉनचे रुग्ण ओळखण्यासाठी करण्यात येणारी जिनोम सिक्वेन्सिंग अर्थात जणुकीय चाचणी महाराष्ट्र सरकारनं थांबवली आहे. सध्या 55 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे खर्चिक असलेल्या जणुकीय चाचण्या थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
Continues below advertisement