Deven Bharti यांच्यावर आरोपांच्या चौकशीचा अहवाल सरकारनं फेटाळला, काय होते आरोप?

Continues below advertisement

आयपीएस अधिकारी देवेन भारतींवरील आरोपांबाबत संजय पांडे यांनी सादर केलेला चौकशी अहवाल राज्य सरकारनं फेटाळला,  देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी  संबंध असल्याचा आरोप गुन्हेगार विजय पालांडे यानं केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram