Mahatma Phule यांच्यावरील चित्रपटाला 19 वर्षानंतर सरकारकडून 2 कोटी 20 लाखा मंजूर

Continues below advertisement

थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचा निर्णय राज्य सरकारने 2003 मध्ये घेतला होता. मात्र एकोणीस वर्षानंतर ही चित्रपटाची फक्त सहिता काही दिवसांपूर्वी  सादर करण्यात आली आहे. त्याहून धक्कादायक म्हणाल तर सर्व नियम धाब्यावर बसवत एका जवळच्या खाजगी कंपनीला हे काम परत देण्यात आलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत मोठा प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचं समोर आल आहे.  त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्क विभागातून थेट या संबंधित अतिशय महत्त्वाची असलेली फाईल गहाळ करण्यात आली आहे. इतर सर्व फाईल उपलब्ध आहेत मात्र एकच महत्वाची फाईल कशी गहाळ होते असा प्रश्न आता समोर आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram