Ajit Pawar on MP Bus Accident : मध्य प्रदेश बस अपघातात जखमी झालेल्यंना सरकारनं आर्थिक मदत करावी
Continues below advertisement
Maharashtra Bus Accident in Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारचे अधिकारी मध्य प्रदेशातील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
Continues below advertisement
Tags :
Madhya Pradesh Pune Maharashtra ST Bus MSRTC Bus Khalghat Sanjay Setu Maharashtra Bus Accident Dhar Khalghat Bus Accident Dhar Khalghat Indore To Pune Madhya Pradesh