राज्यातील सर्व शाळांमध्ये 5 वी ते 10 वी पर्यत मराठी विषय सक्तीचा, राज्य सरकारकडून सुधारित GR जारी
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये मराठी हा विषय बंधनकारक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी.आर काढला आहे. या जी.आर नुसार शाळा कोणत्याही बोर्डाची असो, तसंच शाळेचं माध्यम कोणतंही असो... शाळेत मराठी शिकवणं बंधनकारकच असणार आहे.
Continues below advertisement