America Corona : अमेरिकेत लहानग्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण, आठवड्याभरात 1 लाख 80 हजार रुग्ण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Aug 2021 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmerica Corona Patients : देशभरात कोरोनाचा विळखा अजूनही कायम आहे, आजही ठिकठिकाणी कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होतोय. भारतातच नाही तर अमेरिकेतसुद्धा कोरोनानं ठाण मांडलं आहे. चिंतेची बाब ही आहे की अमेरिकेत सध्या कोरोनाची लागण सर्वाधिक लहान मुलांना होत आहे. गेल्या आठवड्याभरात देशात तब्बल 1 लाख 80 हजार लहान मुलांना कोरोना झालाय.