Maharashtra : महाविकास आघाडीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला : सूत्रांची माहिती
महाविकास आघाडीतील तीन पक्षामधला महामंडळ वाटपाचा तिढा सुटला आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित असलेली महामंडळाचं वाटप येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळत आहे.