Maharashtra Festivals Restrictions : राज्यात सणांसाठी नियमावली? सरकारचं ठरलं! ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jul 2022 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचा गणेशोत्सव, दहिहंडी, मोहर्रम, आणि इतर उत्सव हे निर्बंधमुक्त होणार की यंदाही निर्बंधांची सीमारेषा असणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आज सह्याद्री अतिथीगृाहवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होतेय. आगामी सणांच्या काळात कायदा, सुव्यवस्था आणि नियमावली याबाबत ही बैठक आहे. त्यामुळे यंदा सणांसाठी कोणती नियमावली असेल याकडेही याची उत्सुकता आहे. त्यामुळे गणेश भक्त, गोविंदा मंडळांचं लक्ष या बैठकीत काय निर्णय होतो याकडे आहे.