Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात लॉकडाऊन? राज्यातील तीन मंत्र्यांचा इशारा
Continues below advertisement
कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं चित्रं गेल्या चार दिवसांत दिसू लागल्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊनचे ढग अधिक गडद होऊ लागले असल्याची माहिती दिली आहे.
Continues below advertisement