Cyclone Tauktae : नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न : उदय सामंत

Continues below advertisement

Cyclone Tauktae : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हटलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram