बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेना प्रयत्नशील : Shivajirao Adhalarao Patil
Continues below advertisement
बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी आता राज्यभरातून जोर पकडू लागलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत सुरु करण्यासाठी 20 ऑगस्टला सांगलीतल्या झरे येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय. पण पोलिसांनी या शर्यतीच्या मैदानावरच आडव्या सरी मारल्यात जेणेकरुन कोरोनाकाळात बैलगाडा शर्यत होऊ नये आणि त्याचबरोबर कायदा पाळला जावा. त्यामुळे आता आमदार गोपीचंद पडळकर पुढे काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरेल.
Continues below advertisement