OBC Reservation : ओबीसी आंदोलनाबाबत सरकारनं बोलावली बैठक, पाहा कुणा-कुणाला दिलंय आमंत्रण...
abp majha web team
Updated at:
22 Sep 2023 01:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आंदोलनासंबंधातील बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी आणि कुणबी समाजाच्या कृती समितीला निमंत्रण. २९ सप्टेंबर रोजी मुंबईत बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक.