Maharashtra Heat Stroke : उष्मघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना
Continues below advertisement
Maharashtra Heat Stroke : उष्मघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना
राज्यात उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद ... बीडमध्ये सर्वाधिक चार रुग्ण, रायगडात दोन रुग्ण तर अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि साताऱ्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
Continues below advertisement