जनतेचे प्राण वाचवण्यासाठी संस्कृती,परंपरा समजूतीने घ्याव्या लागतील,यंदा दहीहंडी नाही: CM Thackeray
बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. पण गेल्या वर्षाभरापासून कोरानामुळे या बाळ गोपाळ जे अनाथ झाले आहेत त्यांची काय अवस्था झाली आहे ती आपण बघावी. लस घेतल्यावरही काही देशामध्ये लॅाकडाऊन करण्यात आले आहे. इस्त्रायलमध्ये तर पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थीतीत आपण जर समजुतीन वागलो नाही तर धोका अटळ आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. दही हंडी उत्सवाबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
Tags :
Maharashtra Mumbai Latest Marathi News Abp Majha Uddhav Thackeray Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Dahi Handi Cm Thackeray ABP Majha ABP Majha Video Dahi Handi 2021