Maharashtra : केंद्राकडून उर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर मिळवण्यास राज्याला अपयश
केंद्राकडून उर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर मिळवण्यास राज्याला अपयश. मध्य प्रदेशच्या पारड्यात क्लस्टर. प्रकल्प अधिसुचनेच्या तारखा पाहिल्यास महाविकास आघाडीच्या काळात, मध्यप्रदेशच्या अधिकृत ट्वटर हँडलवरुन माहिती.