Manoj Jarange Maratha Resservation : राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार
Continues below advertisement
राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार, कुणबी प्रमाणपत्राबाबतचा टाइमबाऊंड अहवाल जरांगेंना देणार , तसचं यावेळी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीचे काही सदस्य ही सोबत असतील
Continues below advertisement