School Fees : शाळेच्या फीमध्ये 15% सवलत, पण इंग्रजी School Association चा विरोध ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2021 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीकरण्याचा सरकारकडून निर्णयघेण्यात आलेला नाही. पण शिक्षण शुल्कात फी कपातीच्या निर्णयाला इंग्रजी School Associationचा विरोध असल्याची बाब समोर आली आहे.