महाप्रसादाचं आयोजन करताना अन्न व औषध प्रशासनची परवानगी बंधनकारक, प्रकरण काय?
Continues below advertisement
यापुढे नवरात्र असो कि कोणत्याही धार्मिक उत्सवात महाप्रसादाचे आयोजन करतांना अन्न व औषध प्रशासन विभागाची तुम्हाला मंजूर घेणे आवश्यक असणार आहे. अन्याय तुमच्यावर कारवाई होऊ शकते अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृटीने हा निर्णय घेतला. हा नियम आधीपण होता मात्र आयोजक त्याकडे दुर्लक्ष करायचे आता जर दुर्लक्ष करेल तर त्यांना कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे ते म्हणाले त्याच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement