Maharashtra Floods : Jalgaon Chalisgaon ला पावसानं झोडपलं, डोंगरी आणि टीतूर नदीला पूर
Continues below advertisement
Jalgaon : मागील महिण्यात जळगाव जिल्ह्यतील चाळीसगाव तालुक्यातील डोंगरी आणि टीतूर नदीला मोठा पूर आल्याने अनेक गावात पाणी शिरून मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. काल मध्यरात्री या भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने पून्हा या नद्यांना पूर आला. अनेक नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता, पुलावरून पाणी वाहू लागल्याने शहरातील अनेक भागात पाणी शिरलंय. सध्या परिस्थिती मध्ये पाऊस थांबला असल्याने शहरातील पाणी हळूहळू ओसरतंय.
Continues below advertisement