Maharashtra Flood : नकसानग्रस्त व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्या ; व्यापाऱ्यांची मागणी
Continues below advertisement
पुराचा फटका मोठ्याप्रमाणात व्यावसायिकांना बसलेला पाहायला मिळतोय..चिपळूण बाजारपेठेचे अतोनात नुकसान झाले आहे..या बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांनी विमा उतरवलेला नाही. त्यामुळे सरकारनं मदत करते वेळी निकषांच्या बेड्या न लावता सरसकट आणि तात्काळ मदत करावी अशी मागणी इथले व्यावसायिक करतायत.. त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीनी
Continues below advertisement