Maharashtra Financial Audit Report : राज्य अर्थव्यवस्थेच्या विकासदरात 6.8 टक्के वाढ अपेक्षित
राज्याचा २०२२-२३ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर, राज्य अर्थव्यवस्थेच्या विकासदरात ६.८ टक्के वाढ अपेक्षित, कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात १०.२ टक्के वाढ, तर उद्योगात ६.१ टक्के वाढ आणि ‘सेवा’ क्षेत्रात ६.४ टक्के वाढ अपेक्षित..