Maharashtra Farmer On Budget 2024 : अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान,अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून अपेक्षा
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 02:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Farmer On Budget 2024 : अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान,अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून अपेक्षा
१ फेब्रुवारी रोजी देशाचं आर्थिक बजेट जाहीर होणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय... अजूनही अनेक शेतकऱी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.... सर्वसामान्य शेतकऱ्यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त केल्यात पाहुयात