Maharashtra Electricity : विजेच्या तुटवड्यानं भारनियमनाचा निर्णय, ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा शॉक
Continues below advertisement
राज्यावरील वीज संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक.. वीज खरेदीच्या करारावर चर्चा होणार.. दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक.
Continues below advertisement