Maharashtra Elections : 106 नगरपंचायतींचा उद्या निकाल, नगरपंचायतींसाठी सरासरी 81 टक्के मतदान

Continues below advertisement

आज राज्यातील एकूण 30 जिल्ह्यातील 93 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पाडत आहे.या निवडणुकीत एकूण 336 जागांसाठी निवडणूक होणार आहे.. तर भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram