Economist Dr Narendra Jadhav On Old Pension :जुन्या - नव्या पेन्शनच्या वादावर तोडगा काय?: ABP Majha
Continues below advertisement
जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातल्या सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल अखेरीस मागे घेण्यात आलाय आणि गेले सात दिवसांपासून ठप्प असलेला राज्याचा गाडा आज रिस्टार्ट झालाय... तीन महिन्यात राज्य सरकारची समिती पेन्शन संदर्भात अहवाल देणार आहे... मात्र जुनी पेन्शन खरंच व्यवहार्य आहे का... नव्या पेन्शनला का विरोध होतोय.. हा वाद सुरू राहिला तर पुन्हा संपाची टांगती तलवार असेल... मग अशात काही सुवर्णमध्य साधता येईल का याचा धांडोळा घेतलाय अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांनी पाहुया त्यांची ही खास मुलाखत
Continues below advertisement