Anandacha Shidha : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप संपला, मात्र आनंदाचा शिधा मिळण्यात अडचणी
Continues below advertisement
Anandacha Shidha : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप संपला, मात्र आनंदाचा शिधा मिळण्यात अडचणी
गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या हेतूने राज्य सरकारने यावर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा दिला. काही ठिकाणी तो वेळेवर मिळाला. पण, काही ठिकाणी तो उशिरा मिळाला... आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा केली. परंतु गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला असला तरी नागपूर जिल्ह्यामधील एकाही गोडाऊनमध्ये आनंदाचा शिधाच पोहचला नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement