Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Continues below advertisement
राज्यातल्या 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आवश्यक मदतीसाठी केंद्राला तातडीने विनंती करणार, राज्यात सरसरीच्या 13.4 टक्के पाऊस कमी
Continues below advertisement