Maharashtra Draught Special Report : घोषणांचा पाऊस; पाण्याचा दुष्काळ; राज्याची तहान टँकरला टांगलेली
Maharashtra Draught Special Report : घोषणांचा पाऊस; पाण्याचा दुष्काळ; राज्याची तहान टँकरला टांगलेली देशभरासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची राजकीय जत्रा भरलीय... भाषणांचा आणि आरोपांचा नुसता लोट वाहतोय... एका बाजूला असं चित्र असताना, महाराष्ट्र मात्र दुष्काळाची होरपळ सध्या सहन करतोय... शेतीसाठी पाणी नाही, पिण्याच्या पाण्यासाठीही मैलोनमैल फरफट सुरू झालीय... पाहूयात, महाराष्ट्राच्या नशिबी आलेला दुष्काळदाह नेमका कसा आहे? या स्पेशल रिपोर्टमधून...