Maharashtra Din : उत्तर भारतीयांकडून मराठमोळ्या वेशभुषा करुन महाराष्ट्र दिन साजरा
Continues below advertisement
Maharashtra Din : उत्तर भारतीयांकडून मराठमोळ्या वेशभुषा करुन महाराष्ट्र दिन साजरा
आज महाराष्ट्र दिन. याची जाणीव ठेवत उत्तर भारतीय संघाने अगदी मराठमोळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा केलाय. उत्तर भारतीय संघाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पूर्वेतील उत्तर भारतीय संघ भवनमध्ये सदरा, लेंगा, गळ्यात उपरणे आणि डोक्यावर टोपी अशा मराठमोळ्या पोशाखात महाराष्ट्र दिन साजरा केला यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन देणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडेही सादर करण्यात आले... यावेळी उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंग यांच्या हस्ते दिव्यांगाना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात आले.
Continues below advertisement